International Diabetes Conference : मुख्यमंत्री बनले डॉक्टर, दिल्या मधुमेह टाळण्याच्या टीप्स !

Team Sattavedh Chief Minister Devendra Fadnavis became a doctor : नागपुरात मधुमेहासंदर्भात बारावी आंतरराष्ट्रीय परिषद Nagpur : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जपानमधील कोयासन विद्यापीठाने मानद डॉक्टरेट पदवी प्रदान केली आहे. आता नागपूरमध्ये ते प्रत्यक्ष ‘डॉक्टर’च्या भूमिकेत दिसले. डायबिटीज केअर अ‍ॅण्ड रिसर्च सेंटर आणि डायबिटीज केअर फाउंडेशन ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘हॅलो डायबिटीज’ या … Continue reading International Diabetes Conference : मुख्यमंत्री बनले डॉक्टर, दिल्या मधुमेह टाळण्याच्या टीप्स !