Sudhir Mungantiwar : मुनगंटीवारांनी सांगितला वसुंधरेचं कर्ज फेडण्याचा उपाय !

Team Sattavedh International Environment Conference will be held in Chandrapur : आंतरराष्ट्रीय पर्यावरण संमेलनाची सुरूवात करणार चंद्रपूरमधून Chandrapur : ज्या आईने आपल्याला जन्म दिला, त्या आईचे कर्ज कधीच फेडता येत नाही. आईप्रमाणेच या वसुंधरेनेही आपल्याला भरभरून दिलं आहे. या वसुंधरेचे कर्ज आपण फेडू शकतो, असे राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्यमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार म्हणाले. … Continue reading Sudhir Mungantiwar : मुनगंटीवारांनी सांगितला वसुंधरेचं कर्ज फेडण्याचा उपाय !