International Year of Cooperation : सहकार क्षेत्राचा शेतीला आधार, जोडधंद्यांनाही सहकार्य!

Team Sattavedh   Cooperative sector’s support for agriculture : डॉ. संतोष कोरपे यांची माहिती; आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त संवाद यात्रा Akola सहकारातच समृद्धीचा पाया असून, शेतकऱ्यांना आर्थिक सुबत्ता मिळाली पाहिजे. सेवा सहकारी सोसायट्यांच्या माध्यमातून केवळ शेती नव्हे, तर जोड उद्योगालाही चालना मिळू शकते, ज्यामुळे आर्थिक सुबत्ता साधता येईल. शाश्वत शेती उत्पादन वाढीसाठी बँकेने अत्यल्प व्याजदरात जलसिंचन … Continue reading International Year of Cooperation : सहकार क्षेत्राचा शेतीला आधार, जोडधंद्यांनाही सहकार्य!