International Yoga Day : योगासनांपेक्षा ‘मखमली हिरवळ’ची चर्चा; शिंदेंच्या पोस्टने रंगले राजकारण

Team Sattavedh Political buzz grows over Vijayraj Shinde’s social media post : योग दिनाच्या पोस्टमधील तो शब्द ठरला चर्चेचा विषय; राजकीय अर्थांचे तर्कवितर्क Buldhana जागतिक योग दिनानिमित्त माजी आमदार तथा भाजप जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांनी समाजमाध्यमांवर शेअर केलेली एक पोस्ट सध्या बुलढाणा जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. योगासनांचा सराव करतानाचा फोटो आणि त्यासोबत … Continue reading International Yoga Day : योगासनांपेक्षा ‘मखमली हिरवळ’ची चर्चा; शिंदेंच्या पोस्टने रंगले राजकारण