Search operation for Bangladeshi infiltrators संशयित बंगाली कारागिरांची चौकशी !

Team Sattavedh Interrogation of suspected Bengali artisans in Amravati : अमरावतीत बेकायदेशीर बांगलादेशी घुसखोरांची शोध मोहीम सुरू Amravati महाराष्ट्रातील बेकायदेशीर बांगलादेशी घुसखोरांविरोधात कठोर कारवाईच्या सूचना केंद्रीय गृहमंत्रालयाने दिल्या आहेत. या अनुषंगाने शहर पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली संशयित बंगाली मजुरांची तपासणी मोहीम सुरू झाली आहे. गृह मंत्रालयाच्या निर्देशांनुसार, शहरातील व्यावसायिक संकुलं, आस्थापनं, कारखान्यांमध्ये काम … Continue reading Search operation for Bangladeshi infiltrators संशयित बंगाली कारागिरांची चौकशी !