Akola Crime Branch : आंतरराज्यीय ऑनलाइन सट्टेबाजीच्या रॅकेटचा पर्दाफाश

Team Sattavedh Interstate online betting racket busted : गुन्हे शाखेची कारवाई; २८.३६ लाखांचा मुद्देमाल जप्त, ३३ आरोपींना अटक Akola क्रिकेट व अन्य क्रीडा स्पर्धांवर ऑनलाइन सट्टा लावणाऱ्या आणि त्यासाठी बनावट आयडी तयार करणाऱ्या अंतरराज्यीय टोळीवर अकोला स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली. या कारवाईत एकूण ३३ आरोपींना अटक करण्यात आली असून २८,३६,२६५ रुपये किमतीचा मुद्देमाल … Continue reading Akola Crime Branch : आंतरराज्यीय ऑनलाइन सट्टेबाजीच्या रॅकेटचा पर्दाफाश