CM Devendra Fadnavis : महाराष्ट्रात राबविले जाणार ‘ई कॅबीनेट’ !

Team Sattavedh Introducing E-Cabinet for paperless work of Cabinet Devendra Fadanvis : मंत्रिमंडळाचा कारभार होणार पेपरलेस Mumbai राज्य सरकारचा कारभार पेपरलेस करण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाचं पाऊल टाकलं आहे. कागदपत्रांच्या गराड्यात होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठका आता स्मार्ट टॅबलेटच्या सहाय्याने होणार आहे. त्यामुळे मंत्रिमंडळाच्या बैठकीचे एक हाय-फाय रुप येत्या काही दिवसांमध्ये बघायला मिळणार आहे. ‘ई-कॅबिनेट’ … Continue reading CM Devendra Fadnavis : महाराष्ट्रात राबविले जाणार ‘ई कॅबीनेट’ !