Investigative System : Forensic Odontology मुळे कायदेशीर तपासाला वेग

Team Sattavedh Process to solve complexities in criminal cases : तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेत सविस्तर चर्चा Wardha फॉरेन्सिक ओडोन्टोलॉजीमुळे दात व दंतखुणांच्या आधारे कायदेशीर तपासयंत्रणा अधिक शास्त्रशुद्ध, विश्वसनीय आणि गतिशील झाल्या आहेत, असे मत औरंगाबाद येथील डॉ. जे. ऑगस्टीन यांनी व्यक्त केले. सावंगी (मेघे) येथील शरद पवार दंत महाविद्यालयात आयोजित फॉरेन्सिक ओडोन्टोलॉजी या विषयावरील तीन … Continue reading Investigative System : Forensic Odontology मुळे कायदेशीर तपासाला वेग