IPS Puran Kumar : देश हादरवणाऱ्या आयपीएस आत्महत्याप्रकरणी खळबळ !

Team Sattavedh FIR against 14 senior officers including DGP : डीजीपीसह 14 वरिष्ठ अधिकाऱ्यांवर एफआयआर New Delhi : देश हादरवणाऱ्या हरियाणाचे वरिष्ठ आयपीएस अधिकारी पुरण कुमार यांच्या आत्महत्येप्रकरणी राज्य प्रशासनात मोठी खळबळ माजली आहे. 9 ऑक्टोबरच्या रात्री चंदीगड पोलिसांनी सुसाईड नोटच्या आधारे हरियाणाचे डीजीपी शत्रुघ्न कपूर, रोहतकचे एसपी नरेंद्र बिजार्निया यांच्यासह 14 अधिकाऱ्यांविरुद्ध एफआयआर दाखल … Continue reading IPS Puran Kumar : देश हादरवणाऱ्या आयपीएस आत्महत्याप्रकरणी खळबळ !