IPS Shivdeep Lande : दबंग आयपीएस अधिकाऱ्याचा राजीनामा अखेर मंजूर !

Team Sattavedh Resignation of Dabang IPS officer finally accepted : अकोल्याचे सुपुत्र आता उतरणार राजकीय आखाड्यात Akola विदर्भाच्या अकोला जिल्ह्यातील मूळ रहिवासी असलेले आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला आहे. 29 ऑगस्ट 1976 रोजी जन्मलेले शिवदीप बिहार राज्यात पोलिस अधीक्षक म्हणून कार्यरत होते. बिहारमध्ये त्यांना सिंघम म्हणूनच ओळखलं जायचं. त्यांच्या कारकीर्दीची बिहार … Continue reading IPS Shivdeep Lande : दबंग आयपीएस अधिकाऱ्याचा राजीनामा अखेर मंजूर !