Ips transfer आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे सत्र सुरूच !

Team Sattavedh maharashtra-ips-transfer-list-major-police-administration-changes-2026 : नऊ जिल्ह्यांत पोलीस प्रशासनात व्यापक फेरबदल Mumbai: महाराष्ट्र राज्यातील पोलीस प्रशासनात मोठे फेरबदल करत शासनाने आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जाहीर केले आहेत. या निर्णयामुळे सातारा, सांगली, गडचिरोली, कोल्हापूर, जळगाव, धुळे, वाशीम यांसारख्या महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये नवीन नियुक्त्या करण्यात आल्या असून कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आल्याचे स्पष्ट … Continue reading Ips transfer आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे सत्र सुरूच !