Iran- Israe War : युद्धामुळे पेट्रोल-डिझेलसह गॅस सिलेंडरच्या दराचा भडका उडण्याचा धोका !

Team Sattavedh US attacks on Iran, fuel supply likely to be disrupted : इराणवर अमेरिकेचे हल्ले, इंधन पुरवठा थांबण्याची शक्यता New Delhi: इराणच्या तीन अणुप्रकल्पांसह मोक्याच्या ठिकाणी अमेरिकेने हल्ले चढवले. परिणामी जगातील सर्वात मोठ्या तेल उत्पादक पट्ट्यातून इंधन पुरवठा थांबण्याची शक्यता आहे. त्यामुळे पेट्रोल-डिझेलच नाही तर गॅस सिलेंडर महागण्याचा धोका निर्माण झाला आहे. भारतीय स्वयंपाक … Continue reading Iran- Israe War : युद्धामुळे पेट्रोल-डिझेलसह गॅस सिलेंडरच्या दराचा भडका उडण्याचा धोका !