Iran israel war : जग हादरलं! इराणचा इस्रायलवर 105 क्षेपणास्त्रांचा मारा!

Team Sattavedh iran-israel-war-105-missiles-attack-middle-east-tension-2026 : मध्यपूर्वेत युद्ध भडकण्याची भीती New Delhi : मध्यपूर्वेत तणाव शिगेला पोहोचला असून इराण आणि इस्रायल यांच्यातील संघर्षाने उघड युद्धाचे रूप धारण केले आहे. इस्रायल आणि अमेरिकेने इराणवर संयुक्त हवाई हल्ले केल्यानंतर इराणनेही जबरदस्त प्रत्युत्तर देत इस्रायलवर तब्बल 105 क्षेपणास्त्रे डागल्याचा दावा केला आहे. या घडामोडींमुळे जागतिक स्तरावर चिंतेचे वातावरण निर्माण झाले … Continue reading Iran israel war : जग हादरलं! इराणचा इस्रायलवर 105 क्षेपणास्त्रांचा मारा!