Iran israel war : इराण-इस्रायल युद्धाच्या झळा पोचल्या महाराष्ट्रात!

Team Sattavedh iran-israel-war-impact-india-commercial-gas-supply-stopped-maharashtra : गॅस पुरवठ्यावर परिणाम, व्यावसायिक सिलेंडर वितरण तात्पुरते थांबवण्याचे आदेश Pune : पश्चिम आशियात सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचे परिणाम आता भारतातही जाणवू लागले असून इराण, अमेरिका आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाचा थेट परिणाम ऊर्जा पुरवठ्यावर होत असल्याचे चित्र समोर आले आहे. युद्धाला सात दिवस पूर्ण झाले असून दोन्ही बाजूंनी हल्ले सुरू … Continue reading Iran israel war : इराण-इस्रायल युद्धाच्या झळा पोचल्या महाराष्ट्रात!