Iran israel war : इराण-इस्रायल संघर्षाच्या पार्श्वभूमीवर कच्च्या तेलाच्या किमतीत उसळी

Team Sattavedh iran-israel-war-oil-prices-surge-hormuz-strait-impact-on-india-imports : होर्मुझ सामुद्रधुनीवरील धोक्यामुळे भारतात पेट्रोल-डिझेल दरवाढीची शक्यता Mumbai: पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये मोठी उसळी पाहायला मिळत आहे. इराणवर अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यांनंतर बाजारात अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले असून त्याचा थेट परिणाम तेलदरांवर झाला आहे. आशियाई बाजार उघडताच कच्च्या तेलाच्या किमतीत सुमारे 10 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात … Continue reading Iran israel war : इराण-इस्रायल संघर्षाच्या पार्श्वभूमीवर कच्च्या तेलाच्या किमतीत उसळी