Iran war update : फडणवीसांनी चक्र फिरवले, अभिनेत्रीचा मुलगा कुवैतमधून सुखरुप भारतात

Team Sattavedh devendra-fadnavis-helped-vishakha-subhedar-son-return-from-kuwait-to-india : अभिनेत्रीने सोशल मीडियावरून केले होते भावनिक आवाहन Mumbai लोकप्रिय मराठी अभिनेत्री विशाखा सुभेदार यांच्या कुटुंबावर काही दिवसांपूर्वी मोठे संकट आले होते. त्यांचा मुलगा अभिनय सुभेदार हा मध्यपूर्वेतील तणावपूर्ण परिस्थितीमुळे कुवैतमध्ये अडकला होता. मात्र आता तो सुखरूप भारतात परतला असून मायदेशी परतल्यानंतर त्याने आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. या घटनेनंतर सुभेदार कुटुंबाने … Continue reading Iran war update : फडणवीसांनी चक्र फिरवले, अभिनेत्रीचा मुलगा कुवैतमधून सुखरुप भारतात