Iran war update : गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय

Team Sattavedh gas-shortage-central-government-priority-png-cng-fertilizer-industry : घरगुतीला पहिले प्राधान्य, त्यानंतर उद्योग आणि व्यावसायिक क्षेत्राला मर्यादित पुरवठा Mumbai : आखाती देशांमधील वाढते तणावपूर्ण वातावरण आणि जागतिक ऊर्जा बाजारातील अस्थिरतेमुळे देशात नैसर्गिक वायूच्या टंचाईची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने गॅस पुरवठ्याचे नियमन करण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेत गॅझेट आदेश जारी केला आहे. या आदेशानुसार घरगुती वापरासाठीचा गॅस … Continue reading Iran war update : गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय