Irregularities in soybean procurement : सोयाबीन खरेदीत घोळ, प्रोड्यूसर कंपन्यांसह यंत्रणांचा सहभाग?

Team Sattavedh Farmers allege involvement of traders, producer companies : शेतकऱ्यांचा गंभीर आरोप; पुनर्मूल्यांकनाची मागणी Akola केंद्र सरकारच्या आधारभूत किंमतीत नाफेडतर्फे करण्यात आलेल्या सोयाबीन खरेदी प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. यासंबंधी चौकशीसाठी समिती गठित करून गोदामांमध्ये ट्रकद्वारे आलेल्या लॉटनुसार सोयाबीनचे पुनर्मूल्यांकन (री-ग्रेडींग) करण्याची मागणी जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. बाळापूर … Continue reading Irregularities in soybean procurement : सोयाबीन खरेदीत घोळ, प्रोड्यूसर कंपन्यांसह यंत्रणांचा सहभाग?