Irrigation Department in action mode : पाटबंधारे विभाग करणार पालिकेची कोंडी!

Team Sattavedh Water tax arrears of Rs.6 crore on the municipality : पाण्याच्या कराचे पावणेसहा कोटी रुपये थकित Wardha सरकारच्याच दोन यंत्रणा एकमेकांच्या विरोधात उभ्या होणे नवे नाही. पण सरकारच्या एका विभागाने दुसऱ्या यंत्रणेची कोंडी करण्याचा प्रकार दुर्मिळ आहे. वर्धा जिल्ह्याचा पाटबंधारे विभाग आता पालिकेची कोंडी करणार आहे. पालिकेकडे पाण्याच्या कराचे तब्बल पावणेसहा कोटी रुपये … Continue reading Irrigation Department in action mode : पाटबंधारे विभाग करणार पालिकेची कोंडी!