Irrigation Department : खारपाणपट्ट्यांना सिंचनाचा दिलासा; ४२६ कि.मी. कालव्याचे सर्वेक्षण पूर्ण

Team Sattavedh Irrigation relief for kharpanpatta : नदीजोड प्रकल्पाअंतर्गत पहिल्या टप्प्यातील स्टोरेजचेही सर्वेक्षण झाले Akola वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पाच्या सर्वेक्षणाला गती मिळाली असून, वैनगंगा ते नळगंगा या ४२६ किलोमीटर लांबीच्या कालव्याचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. तसेच पहिल्या टप्प्यातील स्टोरेज (धरण) बांधकामासाठी आवश्यक असलेले सर्वेक्षणही पूर्ण झाले आहे. विदर्भातील सात जिल्ह्यांना लाभदायक ठरणाऱ्या या महत्वाकांक्षी प्रकल्पामुळे विशेषतः … Continue reading Irrigation Department : खारपाणपट्ट्यांना सिंचनाचा दिलासा; ४२६ कि.मी. कालव्याचे सर्वेक्षण पूर्ण