Devendra Fadanvis : हजारो लोकांना प्रयागराजला जाऊ न शकल्याचं शल्य होतं, पण..

Team Sattavedh Nagpur : उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे सुरू असलेला महाकुंभ मेळावा या ना त्या कारणाने सतत चर्चेत राहिला आहे. कधी धावपळ, चेंगराचेंगरी होऊन भाविक मृत्यूमुखी पडले. तर कधी शेकडो किलोमीटरचे ट्रॅफीक जाम. यामुळे जाण्यास ईच्छुक असलेले असंख्य लोक जिवाच्या भीतीने प्रयागराजला गेलेच नाहीत. पण वेलीबल ग्रुप आणि सत्संग फाऊंडेशन एक चांगला उपक्रम घेतला, असे … Continue reading Devendra Fadanvis : हजारो लोकांना प्रयागराजला जाऊ न शकल्याचं शल्य होतं, पण..