Jain Dharma Sabha : जन कल्याण पार्टीची स्थापना, पक्षचिन्ह कबूतर

Team Sattavedh Jain sage Nileshchandra Vijay’s new political announcement : जैन मुनी निलेशचंद्र विजय यांची नवी राजकीय घोषणा, Mumbai : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या कबूतरखाना विवादानंतर आज जैन समाजाकडून कबूतरांच्या आत्मशांतीसाठी धर्मसभा आयोजित करण्यात आली. या धर्मसभेत जैन साधू-संतांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल करत नवा राजकीय पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली. “कबुतरामुळे महायुतीचं सरकार … Continue reading Jain Dharma Sabha : जन कल्याण पार्टीची स्थापना, पक्षचिन्ह कबूतर