Jain Muni Nileshchandra : अमराठी बांधवांना हात लावला तर जशास तसं उत्तर देऊ

Team Sattavedh Controversial statement sparks turmoil in politics : ‘महाराष्ट्र कोणाच्या बापाचा नाही’, जैन मुनी निलेशचंद्र यांचे वादग्रस्त वक्तव्य Mumbai जैन मुनी निलेशचंद्र यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान करत राजकीय वातावरण ढवळून काढले आहे. त्यांनी स्पष्ट शब्दांत इशारा दिला की, ‘मारवाड्यांना किंवा अमराठी बांधवांना हात लावला तर जशास तसं उत्तर दिलं जाईल.’ त्यांच्या या वक्तव्यामुळे … Continue reading Jain Muni Nileshchandra : अमराठी बांधवांना हात लावला तर जशास तसं उत्तर देऊ