Jal Jeevan Mission : जल जीवन मिशनच्या अकोल्यातील तक्रारी पोहोचल्या केंद्रात

Team Sattavedh Union minister holds meeting in Delhi for complaints in Jal Jeevan Mission in Akola : पाणीपुरवठा, घरकुल व स्वच्छता अभियानातील अडचणी मंत्र्यांसमोर; ठेकेदारांच्या तक्रारींचीही दखल Akola ‘हर घर जल’ या केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनेची अंमलबजावणी अधिक गतिमान करण्यासाठी केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांच्या उपस्थितीत नवी दिल्ली येथे महाराष्ट्रातील खासदारांची बैठक झाली. … Continue reading Jal Jeevan Mission : जल जीवन मिशनच्या अकोल्यातील तक्रारी पोहोचल्या केंद्रात