Jammu – Kashmir Attack : भय तिथले संपले नाही..!

Team Sattavedh   Tourists in Jammu and Kashmir are safe, but the fear is not over there : पर्यटनाच्या आनंदावर विरजण, सर्वच परतीच्या प्रयत्नांत Nagpur : मंगळवारी जम्मू – काश्मीर खोऱ्यातील पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यानंतर संपूर्ण देश हादरून गेला. हल्ला झाला त्यावेळी काही पर्यंटक पहलगाममध्येच होते. तर काही पर्यटक पहलगामच्या दिशेने निघाले होते. हल्ला झाल्यानंतर … Continue reading Jammu – Kashmir Attack : भय तिथले संपले नाही..!