jangli Rummy contrvarsi : जाहिराती स्कीप करत होतो, मात्र मला टार्गेट करण्यात आले

Team Sattavedh Manikrao Kokates clarification on gangli Rummy controversy : जंगली रमीच्या वादावर माणिकराव कोकाटेंचा खुलासा Mumbai : आमदार रोहित पवार यांनी, कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधिमंडळामध्येच जंगली रमी गेम खेळतानाचा व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. विरोधकांनी या मुद्द्यावरून कोकाटेंसह सरकारवरही मोठी टीका केली. यावर आता कोकाटे यांनी खुलासा केला असून, मी … Continue reading jangli Rummy contrvarsi : जाहिराती स्कीप करत होतो, मात्र मला टार्गेट करण्यात आले