हिवाळी अधिवेशन रद्द करून निधी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना द्या!

Team Sattavedh जनमंचची मागणी; कोट्यवधींचा खर्च वाचवून शेतकऱ्यांना आर्थिक आधार देण्याची मागणी Wardha : राज्यातील अनेक भागांत पावसाने पाठ फिरवल्याने खरीप हंगाम पूर्णपणे संकटात सापडला आहे. शेतातील पिके करपली असून शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. अशा परिस्थितीत नागपूर येथे होणाऱ्या हिवाळी अधिवेशनावर खर्च होणारी रक्कम दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी वळवावी, अशी मागणी नागपूर जनमंचने राज्य शासनाकडे … Continue reading हिवाळी अधिवेशन रद्द करून निधी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना द्या!