Janshakti Shetkari Sanghatana : महिला आयपीएस अधिकाऱ्याला धमकावणे दादांना ‘धरण’ सारखे जड जाणार?

Team Sattavedh Threatening Woman IPS Officer to Cost Ajit Pawar : महिलेला धमकावणे शोभते का? अजित पवारांनी राजीनामा द्यावा ! Mumbai : ‘दादा’गिरी करत अवैध उत्खनन करत असलेल्या लोकांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महिला आयपीएस अधिकारी अंजली कृष्णा यांना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धमकावले. हा व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला. यानंतर विरोधक अजित पवारांवर … Continue reading Janshakti Shetkari Sanghatana : महिला आयपीएस अधिकाऱ्याला धमकावणे दादांना ‘धरण’ सारखे जड जाणार?