Jarange emotional : ‘ मी थोड्या दिवसांचा पाहुणा…’ डोळ्यात तरळले अश्रू

Team Sattavedh Manoj Jarange Patil’s emotional speech at Narayangad : मनोज जरांगे पाटलांचं नारायणगडावर भावनिक भाषण Beed : विजयादशमी निमित्त राज्यभरात दसरा मेळावे रंगले असताना नारायणगडावर मराठा आरक्षण चळवळीचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला उद्देशून भावनिक भाषण केले. रुग्णालयातून थेट गडावर आलेल्या जरांगे पाटलांच्या डोळ्यात या वेळी अश्रू तरळले. विराट संख्येने जमलेल्या बांधवांना … Continue reading Jarange emotional : ‘ मी थोड्या दिवसांचा पाहुणा…’ डोळ्यात तरळले अश्रू