Jarange Vs Rane ; जरांगेंनी ‘चिचुंद्री’ म्हणून हिणवलेल्या नितेश राणेंची भाषा बदलली

Team Sattavedh He said, every Maratha should thank Fadnavis : म्हणाले, प्रत्येक मराठ्याने फडणवीसांचे आभार मानावे Mumbai : मराठा आरक्षणासाठी सुरु झालेल्या आंदोलनात मनोज जरांगे पाटील यांनी अखेर उपोषण मागे घेतले. त्यांच्या आठ मागण्यांपैकी सहा मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत. हैदराबाद गॅझेटिअरची तातडीने अंमलबजावणी करण्यात येणार असून सातारा गॅझेटिअरमधील त्रुटी दूर करण्यासाठी 15 दिवसांचा कालावधी … Continue reading Jarange Vs Rane ; जरांगेंनी ‘चिचुंद्री’ म्हणून हिणवलेल्या नितेश राणेंची भाषा बदलली