Jay Hind Yatra : जय हिंद तेव्हाच म्हणता येईल, जेव्हा सेनेवर विश्वास दाखवाल !

Team Sattavedh Devendra Fadnavis’s attack on Rahul Gandhi : ‘जय हिंद’ यात्रा खुशाल काढा, पण ती राजकीय करू नका Nagpur : काँग्रेसने जय हिंद यात्रा काढली. आमची काही हरकत नाही. फक्त ती राजकीय यात्रा करू नका आणि आपल्या सेनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करू नका, येवढीच आमची अपेक्षा आहे. कारण ज्या पद्धतीने राहुल गांधी कालपासून बोलायला लागले … Continue reading Jay Hind Yatra : जय हिंद तेव्हाच म्हणता येईल, जेव्हा सेनेवर विश्वास दाखवाल !