Jayakumar Gore : नाहीतर जेलमध्ये गेला असता, आता तरी सुधरा,

Team Sattavedh Minister Jayakumar Gores strong criticism of Ramraje Naik Nimbalka : मंत्री जयकुमार गोरेंचा रामराजें नाईक निंबाळकरांवर हल्लाबोल Malshiras : कुस्तीत एखादा पैलवान कसाच हरत नसेल तर त्याच्या डोळ्यात माती टाकली जाते, नाहीतर त्याचा चावा घेतला जातो. शेवटी काहीच नाही जमले तर माय माऊलींना मध्ये घातले जाते. अरे तुमच्यात दम असेल तर मैदानात या … Continue reading Jayakumar Gore : नाहीतर जेलमध्ये गेला असता, आता तरी सुधरा,