Jayant Patil : पूर्वनियोजित कट होता, तर तुम्ही काय हजामती करत होता काय ?

Team Sattavedh Jayant Patil slams Chief Minister Devendra Fadnavis over Nagpur riots : नागपूर दंगलप्रकरणी जयंत पाटलांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर सडकून टिका Mumbai : निवडणूक झाली, सर्व जिकडचं तिकडं झालं. ज्यांना पराभूत करायचं, त्यांना तुम्ही केलं. पण सरकार तरी नीट चालवा ना, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी सत्ताधाऱ्यांना दिला. … Continue reading Jayant Patil : पूर्वनियोजित कट होता, तर तुम्ही काय हजामती करत होता काय ?