भाजपमध्ये जुन्या कार्यकर्त्यांची नाराजी? जयश्री गुट्टे यांच्या पोस्टने राजकीय चर्चांना उधाण !

Team Sattavedh जिल्ह्यात विरोधक बॅकफूटवर, मात्र अंतर्गत नाराजीचीही चर्चा; ‘विषय संपला’चा नेमका रोख कोणाकडे? Washim : जिल्ह्याच्या राजकारणात गेल्या काही वर्षांत भाजपने आपले वर्चस्व वाढवले असताना विरोधी पक्षांतील अनेक नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मात्र, पक्षांतर करून आलेल्या काही जणांची अपेक्षित राजकीय कोंडी झाल्याची चर्चा आहे. दुसरीकडे, वर्षानुवर्षे पक्षासाठी काम करणाऱ्या जुन्या कार्यकर्त्यांनाही अपेक्षित स्थान आणि … Continue reading भाजपमध्ये जुन्या कार्यकर्त्यांची नाराजी? जयश्री गुट्टे यांच्या पोस्टने राजकीय चर्चांना उधाण !