Jayashree Shelke : पाण्यासाठी शेतकऱ्याची आत्महत्या हे महाराष्ट्राचे दुर्दैव!

Team Sattavedh It is Maharashtra’s misfortune that farmers have to commit suicide for water : उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या जयश्री शेळके आक्रमक, सरकारवर टीका Buldhana महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पाणीटंचाईचा मोठा फटका बसत आहे. सिंदखेड राजा तालुक्यातील शिवणी आरमाळ येथील शेतकरी कैलास नागरे यांनी पाण्याच्या टंचाईमुळे आत्महत्या केली. राज्यभर हळहळ व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना … Continue reading Jayashree Shelke : पाण्यासाठी शेतकऱ्याची आत्महत्या हे महाराष्ट्राचे दुर्दैव!