Jayashri Shelke : सणासुदीच्या काळात रेशनकार्डधारकांना गहू वाटप करा

Team Sattavedh Distribute wheat to ration card holders during the festive season : उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन Buldhana शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) Uddhav Balasaheb Thackarey पक्षाच्या प्रवक्ता ॲड. जयश्रीताई शेळके यांनी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर रेशनकार्डधारकांना गव्हाचे वाटप तातडीने सुरू करण्याची मागणी केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलेल्या निवेदनातून त्यांनी शासनाच्या अन्नधान्य धोरणातील विसंगतीवर लक्ष वेधले. … Continue reading Jayashri Shelke : सणासुदीच्या काळात रेशनकार्डधारकांना गहू वाटप करा