Jhural janata party : ‘झुरळ जनता पार्टी’मुळे देशाच्या राजकारणात नवा वाद

Team Sattavedh jhural-janata-party-political-debate-after-supreme-court-comment-youth-unemployment : सर्वोच्च न्यायालयाच्या टिप्पणीपासून सोशल मीडियावरील आंदोलनापर्यंत तरुणांचा संताप उफाळला Mumbai: देशातील बेरोजगारी, पेपरफुटी आणि तरुणांमधील वाढत्या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर सुरू झालेली ‘झुरळ जनता पार्टी’ ही संकल्पना आता राष्ट्रीय राजकीय चर्चेचा विषय बनली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या एका तोंडी टिप्पणीनंतर उद्भवलेल्या या प्रकरणाने काही दिवसांतच मोठे स्वरूप धारण केले असून, तरुणांचा रोष … Continue reading Jhural janata party : ‘झुरळ जनता पार्टी’मुळे देशाच्या राजकारणात नवा वाद