Jigao Project : प्रकल्पग्रस्त शेतकऱ्याची नदीत उडी, दुसऱ्या दिवशी सापडला मृतदेह

Team Sattavedh Project-affected farmer jumps into river during protest : जिगाव प्रकल्पातील मोबदल्याचा प्रश्न चिघळला; शासनाच्या उदासीनतेवर प्रश्नचिन्ह Jalgao Jamod जिगाव प्रकल्पातील जमीन अधिग्रहण मोबदला न मिळाल्याने प्रकल्पग्रस्तांचा रोष चिघळला असून, स्वातंत्र्यदिनी झालेल्या आंदोलनादरम्यान एका शेतकऱ्याने पूर्णा नदीत उडी घेऊन जलसमाधी घेतल्याची धक्कादायक घटना घडली. दाेन दिवसांच्या शाेध माेहिमेनंतर या आंदाेलनकर्त्याचा मृतदेह शाेधण्यात प्रशासनाला यश … Continue reading Jigao Project : प्रकल्पग्रस्त शेतकऱ्याची नदीत उडी, दुसऱ्या दिवशी सापडला मृतदेह