Jishnu dev verma : त्रिपुराचे माजी उपमुख्यमंत्री जिष्णू देव वर्मा महाराष्ट्राचे २२ वे राज्यपाल

Team Sattavedh jishnu-dev-verma-takes-oath-as-22nd-governor-of-maharashtra : मुख्य न्यायमूर्तींकडून शपथविधी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अभिनंदन Mumbai : त्रिपुराचे माजी उपमुख्यमंत्री जिष्णू देव वर्मा यांनी महाराष्ट्राचे २२ वे राज्यपाल म्हणून बुधवारी पदाची शपथ घेतली. मुंबईतील राजभवनाच्या लोकभवनातील दरबार सभागृहात पार पडलेल्या या शपथविधी सोहळ्यात मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर यांनी त्यांना राज्यपालपदाची शपथ दिली. शपथविधीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे … Continue reading Jishnu dev verma : त्रिपुराचे माजी उपमुख्यमंत्री जिष्णू देव वर्मा महाराष्ट्राचे २२ वे राज्यपाल