Jitendra Awhad : सनातन धर्माने भारताचं वाटोळं केलं

Team Sattavedh Awhads statement sparks controversy Angry reaction from BJP : आव्हाडांच्या वक्तव्याने वाद; भाजपकडून संतप्त प्रतिक्रिया Mumbai : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. सनातन धर्माने भारताचं वाटोळं केलं आणि होय, सनातनी दहशतवाद मान्य करावाच लागेल अशा शब्दांत त्यांनी सनातन धर्मावर थेट टीका केली. त्यांच्या … Continue reading Jitendra Awhad : सनातन धर्माने भारताचं वाटोळं केलं