Jitendra awhad : विधानसभेत छत्रपती शिवाजी महाराजांविषयीच्या वक्तव्यावरून गदारोळ

Team Sattavedh jitrendra-awhad-statement-on-chhatrapati-shivaji-maharaj-ruckus-in-assembly-session : जितेंद्र आव्हाड यांच्यावर सत्ताधाऱ्यांचा हल्लाबोल, अखेरीस सभागृहात मागितली माफी Mumbai: महाराष्ट्र विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत करण्यात आलेल्या वक्तव्यामुळे मोठा राजकीय गदारोळ पाहायला मिळाला. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी धर्मस्वातंत्र्य विधेयकावरील चर्चेदरम्यान छत्रपती शिवाजी महाराज यांचा संदर्भ देत केलेल्या वक्तव्यावर सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी तीव्र … Continue reading Jitendra awhad : विधानसभेत छत्रपती शिवाजी महाराजांविषयीच्या वक्तव्यावरून गदारोळ