Job creation : केरळ लॉटरी बदलवेल महाराष्ट्राचे अर्थकारण; मुनगंटीवारांनीच सुचवला होता उपाय !

Team Sattavedh Mungantiwar suggested the solution, Kerala lottery will change Maharashtra’s economy : रोजगार निर्मिती आणि सामाजिक कल्याणाचाही प्रभावी स्त्रोत Thiruvananthapuram : शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र सरकारकडे पैसा नाही, ही बाब अर्थसंकल्पीय अधिवेशनात अधोरेखीत झाल्यानंतर राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार उद्विग्न झाले होते. पैसा नाही तर उत्पन्न वाढवा, अशी सूचना त्यांनी … Continue reading Job creation : केरळ लॉटरी बदलवेल महाराष्ट्राचे अर्थकारण; मुनगंटीवारांनीच सुचवला होता उपाय !