Job in Germany : जर्मनीत मिळणारी दहा हजार नोकऱ्यांची संधी हुकली,

Team Sattavedh Students hit, not a single candidate sent during year : विद्यार्थ्यांना फटका वर्षभरात एकही उमेदवार पाठवला गेला नाही Mumbai: राज्यात बेरोजगारीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असताना परदेशात मिळणाऱ्या रोजगार संधींकडे राज्य सरकारकडून होत असलेल्या उदासीनतेमुळे थेट दहा हजार विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले आहे. 2024 साली महाराष्ट्रातून विविध क्षेत्रातील कुशल मनुष्यबळ जर्मनीला पाठवण्याबाबत शासन … Continue reading Job in Germany : जर्मनीत मिळणारी दहा हजार नोकऱ्यांची संधी हुकली,