Judiciary : राजकीय नियुक्त्यांमुळे न्यायव्यवस्था कोलमडून पडेल

Team Sattavedh Aarti Sathes Justice Wadettiwar, Rohit Pawar’s Akshay : आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी वडेट्टीवार, रोहित पवारांचा अक्षय Mumbai : मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदी भाजपच्या माजी प्रवक्त्या आरती साठे यांच्या नियुक्तीवर जोरदार राजकीय व सामाजिक वर्तुळातून आक्षेप नोंदवण्यात येत आहे. ही नियुक्ती न्यायव्यवस्थेच्या स्वायत्ततेवर आघात करणारी असल्याची प्रतिक्रिया विरोधी पक्षांतून येत आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय … Continue reading Judiciary : राजकीय नियुक्त्यांमुळे न्यायव्यवस्था कोलमडून पडेल