Justice Bhushan Gawai : दुर्गम भागात न्याय पोहोचविण्याचे उद्दिष्ट

Team Sattavedh Aiming to deliver justice to remote areas : न्यायमूर्ती भूषण गवईंचा महाशिबिरात संवाद Amravati राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून दुर्गम भागातील नागरिकांना न्यायसुविधा आणि शासकीय योजनांचे लाभ पोहोचवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. राज्य शासनाच्या सहकार्याने हे कार्य प्रभावीपणे राबवण्यात येणार आहे. शेवटच्या घटकापर्यंत न्याय मिळावा. यासाठी प्रयत्न सुरू आहेत. अशी माहिती सर्वोच्च न्यायालयाचे … Continue reading Justice Bhushan Gawai : दुर्गम भागात न्याय पोहोचविण्याचे उद्दिष्ट