Justice Bhushan Gawai : अमरावतीचे सुपूत्र ठरणार ५२वे सरन्यायाधीश!

Team Sattavedh Amravati’s son will be The 52nd Chief Justice of India : न्या. भूषण गवईंचा शपथविधी सोहळा १४ मे रोजी Amravati अमरावतीचे सुपूत्र आणि सुप्रीम कोर्टाचे Supreme Court विद्यमान न्यायमूर्ती भूषण गवई हे येत्या १४ मे रोजी भारताचे ५२वे सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारणार आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते दिल्लीतील कार्यक्रमात त्यांना शपथ oath … Continue reading Justice Bhushan Gawai : अमरावतीचे सुपूत्र ठरणार ५२वे सरन्यायाधीश!