Justice Devendrakumar Upadhyay : प्रलंबित प्रकरणांवर मुख्य न्यायमुर्तीं स्पष्टच बोलले

Team Sattavedh The Chief Justice suggested the way on pending cases : न्या. देवेंद्रकुमार उपाध्याय यांनी सिम्बायोसिसमध्ये मांडले विचार Nagpur राज्यातील सर्वच न्यायालयांमधील प्रलंबित प्रकरणे हा कायम चर्चेचा विषय असतो. बरेचदा विविध कारणांनी अनेक प्रकरणं पेंडिंगमध्ये Pending असतात. मात्र, त्यामुळे प्रकरणातील दोन्ही बाजू आणि न्यायालय यांचा बराच वेळ वाया जातो, हेही ध्यानात आले आहे. या … Continue reading Justice Devendrakumar Upadhyay : प्रलंबित प्रकरणांवर मुख्य न्यायमुर्तीं स्पष्टच बोलले