Justice Nitin Sambre : शासकीय योजना पोहोचल्या, तर न्यायही पोहोचेल!

Team Sattavedh Government schemes important to bring the common man under the ambit of justice : पारडसिंगा येथे विधी सेवा महाशिबीर, शासकीय योजनांचा महामेळावा Nagpur समाजातील वंचित घटकांसाठी असलेल्या योजना प्रभावीपणे पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहचणे गरजेचे आहे. सर्वसामान्य माणसापर्यंत त्यांच्यासाठी असलेल्या शासकीय योजना पोहोचल्या, तर ते आपोआप न्यायाच्या कक्षेत येतील, असा विश्वास मुबंई उच्च न्यायालयाचे वरिष्ठ … Continue reading Justice Nitin Sambre : शासकीय योजना पोहोचल्या, तर न्यायही पोहोचेल!