Kalyan-dombiwali municipal corporation : KDMC मध्ये मनसे-शिंदे शिवसेना युती; मात्र मनसेला स्वतंत्र दालन मिळणार का?

Team Sattavedh kdmc-shinde-sena-alliance-office-dispute : महापालिका प्रशासन घेणार कोकण विभागीय आयुक्तांचा सल्ला Thane कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत (KDMC) निवडणुकीनंतर नव्या राजकीय समीकरणांना वेग आला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) शिंदे गटाच्या शिवसेनेला पाठिंबा देत सत्तास्थापनेसाठी हातमिळवणी केली असली, तरी महापालिकेत मनसेला स्वतंत्र दालन मिळणार की नाही यावर आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या संदर्भात महापालिका प्रशासनाने कोकण विभागीय … Continue reading Kalyan-dombiwali municipal corporation : KDMC मध्ये मनसे-शिंदे शिवसेना युती; मात्र मनसेला स्वतंत्र दालन मिळणार का?