Kanchan Gadkari : कांचन गडकरी म्हणाल्या, ‘आईकडून वारसा, नितीनजींचे मार्गदर्शन’!

Team Sattavedh Nitin Gadkari guides his wife for new experiments in agriculture : कृषी विकास प्रतिष्ठानचा ‘प्रयोगशील शेती पुरस्कार’ प्रदान Nagpur धापेवाडा येथे शेती करताना केंद्रीय मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांचे सातत्याने मार्गदर्शन मिळत असते. त्यांच्या मार्गदर्शनातच शेतीत विविध प्रयोग करण्‍याची संधी मला मिळते, या शब्दांत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या कांचन गडकरी यांनी प्रयोगशील शेतीमागचे … Continue reading Kanchan Gadkari : कांचन गडकरी म्हणाल्या, ‘आईकडून वारसा, नितीनजींचे मार्गदर्शन’!